Ganna Master
Ganna Master
  • 850
  • 10 339 393

Відео

इतर वाण | ऊस वाण माहीती | Ganna Master | Sugarcane Variety |इतर वाण | ऊस वाण माहीती | Ganna Master | Sugarcane Variety |
इतर वाण | ऊस वाण माहीती | Ganna Master | Sugarcane Variety |
Переглядів 9138 днів тому
✅ ऊस उत्पादक समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇 groups/274569569668948 ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇 www.gannamaster.com ☎️ गन्ना मास्टर कस्टमर केअर - 74700 51005 #गन्नामास्टर #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट
व्ही. एस. आय. ०८००५ | ऊस वाण माहीती | Ganna Master | Sugarcane Variety |व्ही. एस. आय. ०८००५ | ऊस वाण माहीती | Ganna Master | Sugarcane Variety |
व्ही. एस. आय. ०८००५ | ऊस वाण माहीती | Ganna Master | Sugarcane Variety |
Переглядів 81410 днів тому
✅ ऊस उत्पादक समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇 groups/274569569668948 ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇 www.gannamaster.com ☎️ गन्ना मास्टर कस्टमर केअर - 74700 51005 #गन्नामास्टर #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट
व्ही.एस.आय ०३१०२ | ऊस वाण माहीती | Ganna Master | Sugarcane Variety |व्ही.एस.आय ०३१०२ | ऊस वाण माहीती | Ganna Master | Sugarcane Variety |
व्ही.एस.आय ०३१०२ | ऊस वाण माहीती | Ganna Master | Sugarcane Variety |
Переглядів 75711 днів тому
✅ ऊस उत्पादक समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇 groups/274569569668948 ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇 www.gannamaster.com ☎️ गन्ना मास्टर कस्टमर केअर - 74700 51005 #गन्नामास्टर #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट
को एम ०२६५ | ऊस वाण माहीती | Ganna Master | Sugarcane Variety |को एम ०२६५ | ऊस वाण माहीती | Ganna Master | Sugarcane Variety |
को एम ०२६५ | ऊस वाण माहीती | Ganna Master | Sugarcane Variety |
Переглядів 1,9 тис.12 днів тому
✅ ऊस उत्पादक समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇 groups/274569569668948 ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇 www.gannamaster.com ☎️ गन्ना मास्टर कस्टमर केअर - 74700 51005 #गन्नामास्टर #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट
बापलेकाचा मुक्त संवाद.बापलेकाचा मुक्त संवाद.
बापलेकाचा मुक्त संवाद.
Переглядів 12 тис.12 днів тому
बाप-लेकाचा संवाद आमच्या अण्णांच्या सोबत काल शेतात असताना मनमोकळ्या गप्पा मारल्या. रोप लागवड का करायची याचं सुंदर विश्लेषण त्यांनी सांगितलं आहे. भूतकाळातील शेती व आताची शेती, शिक्षणामुळे शेतीत झालेले बदल,त्यांच्या माझ्याबद्दलच्या अपेक्षा या सगळ्या बाबतीत मनमोकळ्या गप्पा जरूर पहा. तरुण मुलांनी शेतीत यायला पाहिजे पण कसे याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओत मिळेल.. डॉ. अंकुश चोरमुले आष्टा
एम एस १०००१ | ऊस वाण माहीती | Ganna Master | Sugarcane Variety |एम एस १०००१ | ऊस वाण माहीती | Ganna Master | Sugarcane Variety |
एम एस १०००१ | ऊस वाण माहीती | Ganna Master | Sugarcane Variety |
Переглядів 2,2 тис.13 днів тому
✅ ऊस उत्पादक समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇 groups/274569569668948 ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇 www.gannamaster.com ☎️ गन्ना मास्टर कस्टमर केअर - 74700 51005 #गन्नामास्टर #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट
आपले आवडते वाण | कोईमतूर टिशू कल्चर | भरघोस उत्पादन |आपले आवडते वाण | कोईमतूर टिशू कल्चर | भरघोस उत्पादन |
आपले आवडते वाण | कोईमतूर टिशू कल्चर | भरघोस उत्पादन |
Переглядів 4,4 тис.14 днів тому
✅ ऊस उत्पादक समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇 groups/274569569668948 ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇 www.gannamaster.com ☎️ गन्ना मास्टर कस्टमर केअर - 74700 51005 #गन्नामास्टर #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट
शिकलेल्या पोरांची शेतीतील कमाल | श्री. विनायक साबळे | गन्ना मास्टर तंत्रज्ञान |शिकलेल्या पोरांची शेतीतील कमाल | श्री. विनायक साबळे | गन्ना मास्टर तंत्रज्ञान |
शिकलेल्या पोरांची शेतीतील कमाल | श्री. विनायक साबळे | गन्ना मास्टर तंत्रज्ञान |
Переглядів 3,7 тис.19 днів тому
शिकलेल्या पोरांची शेतीतील कमाल | श्री. विनायक साबळे | गन्ना मास्टर तंत्रज्ञान | ✅ ऊस उत्पादक समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇 groups/274569569668948 ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇 www.gannamaster.com ☎️ गन्ना मास्टर कस्टमर केअर - 74700 51005 #गन्नामास्टर #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट
चुनखडीयुक्त जमिनीत १२० टनाचे मजबूत टार्गेट | श्री. नितीन खरात | गन्ना मास्टर तंत्रज्ञान |चुनखडीयुक्त जमिनीत १२० टनाचे मजबूत टार्गेट | श्री. नितीन खरात | गन्ना मास्टर तंत्रज्ञान |
चुनखडीयुक्त जमिनीत १२० टनाचे मजबूत टार्गेट | श्री. नितीन खरात | गन्ना मास्टर तंत्रज्ञान |
Переглядів 1,9 тис.20 днів тому
चुनखडीयुक्त जमिनीत १२० टनाचे मजबूत टार्गेट | श्री. नितीन खरात | गन्ना मास्टर तंत्रज्ञान | ✅ ऊस उत्पादक समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇 groups/274569569668948 ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇 www.gannamaster.com ☎️ गन्ना मास्टर कस्टमर केअर - 74700 51005 #गन्नामास्टर #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट
तंबाखू पिकानंतर आता ऊस पिक | श्री. विकास चौगुले | गन्ना मास्टर तंत्रज्ञान |तंबाखू पिकानंतर आता ऊस पिक | श्री. विकास चौगुले | गन्ना मास्टर तंत्रज्ञान |
तंबाखू पिकानंतर आता ऊस पिक | श्री. विकास चौगुले | गन्ना मास्टर तंत्रज्ञान |
Переглядів 43020 днів тому
तंबाखू पिकानंतर आता ऊस पिक | श्री. विकास चौगुले | गन्ना मास्टर तंत्रज्ञान | ✅ ऊस उत्पादक समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇 groups/274569569668948 ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇 www.gannamaster.com ☎️ गन्ना मास्टर कस्टमर केअर - 74700 51005 #गन्नामास्टर #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट
🔰डोंगरात फुलवली दर्जेदार ऊस शेती | श्री. संदीप पाटील | गन्ना मास्टर तंत्रज्ञान |🔰डोंगरात फुलवली दर्जेदार ऊस शेती | श्री. संदीप पाटील | गन्ना मास्टर तंत्रज्ञान |
🔰डोंगरात फुलवली दर्जेदार ऊस शेती | श्री. संदीप पाटील | गन्ना मास्टर तंत्रज्ञान |
Переглядів 1,6 тис.21 день тому
🔰डोंगरात फुलवली दर्जेदार ऊस शेती | गन्ना मास्टर तंत्रज्ञान | ✅ गन्ना मास्टर - स्मार्ट फार्मर ✅ श्री. संदीप पाटील मु. पो.नांदगाव, ता. कराड, जि.सातारा ✅ ऊस उत्पादक समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇 groups/274569569668948 ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇 www.gannamaster.com ☎️ गन्ना मास्टर कस्टमर केअर - 74700 51005 #गन्नामास्टर #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट
बाजारातील हळद - शुद्ध की भेसळयुक्त | श्री. मोहन साबळे |बाजारातील हळद - शुद्ध की भेसळयुक्त | श्री. मोहन साबळे |
बाजारातील हळद - शुद्ध की भेसळयुक्त | श्री. मोहन साबळे |
Переглядів 15721 день тому
बाजारातील हळद - शुद्ध की भेसळयुक्त | श्री. मोहन साबळे | ✅ ऊस उत्पादक समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇 groups/274569569668948 ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇 www.gannamaster.com ☎️ गन्ना मास्टर कस्टमर केअर - 74700 51005 #गन्नामास्टर #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट
समूहाची आंबा शेती | डॉ. अंकुश चोरमुले |समूहाची आंबा शेती | डॉ. अंकुश चोरमुले |
समूहाची आंबा शेती | डॉ. अंकुश चोरमुले |
Переглядів 38722 дні тому
समूहाची आंबा शेती | डॉ. अंकुश चोरमुले | ✅ ऊस उत्पादक समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇 groups/274569569668948 ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇 www.gannamaster.com ☎️ गन्ना मास्टर कस्टमर केअर - 74700 51005 #गन्नामास्टर #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट
आंबा कसा पिकवला तर किती टिकतो ?आंबा कसा पिकवला तर किती टिकतो ?
आंबा कसा पिकवला तर किती टिकतो ?
Переглядів 35822 дні тому
आंबा कसा पिकवला तर किती टिकतो ? ✅ ऊस उत्पादक समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇 groups/274569569668948 ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇 www.gannamaster.com ☎️ गन्ना मास्टर कस्टमर केअर - 74700 51005 #गन्नामास्टर #ऊसशेती #मास्टररिकव्हर #गन्नामास्टरकीट
आंबा पिकाचे महत्त्व | श्री. विजय फडतरे |आंबा पिकाचे महत्त्व | श्री. विजय फडतरे |
आंबा पिकाचे महत्त्व | श्री. विजय फडतरे |
Переглядів 33224 дні тому
आंबा पिकाचे महत्त्व | श्री. विजय फडतरे |

КОМЕНТАРІ

  • @sushilmugdiya5871
    @sushilmugdiya5871 Годину тому

    18121baddal mahiti milel ka ani rop upalabdh hotil ka

  • @maheshlandage7027
    @maheshlandage7027 13 годин тому

    Sir plz contact no send kara ki

  • @anitagavade4114
    @anitagavade4114 2 дні тому

    उङिद ला मारल तर चालतंय का

  • @dattatrayakhetre7974
    @dattatrayakhetre7974 4 дні тому

    सर फलटण जि सातारा कोठे मिळेल

  • @shrikantnarune3886
    @shrikantnarune3886 4 дні тому

    ❤❤

  • @navidkazi7360
    @navidkazi7360 4 дні тому

    १०००१ हे वान पडल्यावर मोडते असा काही अनुभव आहे,

  • @sachindarade705
    @sachindarade705 4 дні тому

    अंतर पीक कोणते घ्यावे

    • @CustomerCare-ck6jn
      @CustomerCare-ck6jn 3 дні тому

      अंतर पिक घेतल्यामुळे उसाचे उत्पन्न कमी मिळते

  • @navidkazi7360
    @navidkazi7360 5 днів тому

    Co 11015 हे वान मराठवाडा भागा साठी उत्तम राहील का ? जून ची लागवड एप्रिल मे मध्ये गाळप कसे राहील गूळ पावडर कारखाने मे जून मधे ही गाळप चालू ठेवतात

  • @vilassuryawanshi1393
    @vilassuryawanshi1393 5 днів тому

    भंगार

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 5 днів тому

    किंमत किती आहे एक एकर साठी

  • @apppasahebsonnar6368
    @apppasahebsonnar6368 6 днів тому

    Ganna master कुठे मिळेल

  • @VikramGuestOnEarth
    @VikramGuestOnEarth 6 днів тому

    माझ्या उसाची जाडी यापेक्षा जास्त आहे

  • @dhirajdeshpande8949
    @dhirajdeshpande8949 6 днів тому

    Address send kara

    • @CustomerCare-ck6jn
      @CustomerCare-ck6jn 3 дні тому

      गन्ना मास्टर उस रोपवाटिका , मर्दवाडी रोड, आष्टा, तालुका -वाळवा, जिल्हा -सांगली

  • @sandipmohite7039
    @sandipmohite7039 6 днів тому

    कराडमध्ये कुठे भेटेल

  • @user-vu6ln2ep9l
    @user-vu6ln2ep9l 7 днів тому

    1Number

  • @sumitparit7250
    @sumitparit7250 7 днів тому

    517 baddal mahiti

  • @user-sr7ye4xb1e
    @user-sr7ye4xb1e 7 днів тому

    13073 बद्दल माहिती हवी आहे गुणधर्म फायदे तोटे महाराष्ट्रात शिफारस आहे का ते माहित टाका सर

    • @CustomerCare-ck6jn
      @CustomerCare-ck6jn 3 дні тому

      facebook page वरती post आहे ह्या संदर्भात

  • @sunilmhettar290
    @sunilmhettar290 8 днів тому

    किती फुटावर डोळे आहे

  • @shrikantnarune3886
    @shrikantnarune3886 8 днів тому

    👍👍🙏

  • @RAHULSHINDE-k3t
    @RAHULSHINDE-k3t 8 днів тому

    Please send contact number

  • @bhagwanpatil2766
    @bhagwanpatil2766 8 днів тому

    😢😢

  • @amolshah1801
    @amolshah1801 8 днів тому

    फार दुर्लभ संभाषण very natural reaction बापाची साथ म्हणजे जगावर मात 😢❤

  • @gajananr.maneshirol2710
    @gajananr.maneshirol2710 8 днів тому

    उंच ऊस बांधला तर चालेल का....पडतोय म्हणून

  • @yogeshshinde380
    @yogeshshinde380 8 днів тому

    1 काडी किती ला असते अणि एका एकरात किती काड्या बसतात

  • @vijayraobondre3202
    @vijayraobondre3202 8 днів тому

    एकदम मस्त, बाप लेकात संवाद अलीकडे दुर्मिळ होत चाललाय

  • @mr.traveler
    @mr.traveler 9 днів тому

    Usa madhe taag perla tr chalel ka?

  • @mukeshsatwekar1048
    @mukeshsatwekar1048 9 днів тому

    Hii sir 9004 वाणाबदल माहिती दया

  • @user-yi1uj3cb7p
    @user-yi1uj3cb7p 9 днів тому

    सायगाव ऊस बद्दल माहीती मीळेल का

  • @chandrakantkadam3271
    @chandrakantkadam3271 9 днів тому

    इतक्या लांब का ?????किती आंतरावर लावताय ????

  • @nandkishorpatil6809
    @nandkishorpatil6809 10 днів тому

    खूप छान माहिती मिळाली ❤❤

  • @digvijaysawant8239
    @digvijaysawant8239 10 днів тому

    सर snk 13374 माहिती सांगा 🙏

  • @ManojPatil-ju5ql
    @ManojPatil-ju5ql 10 днів тому

    18121 या उसाची जातीच्या व्हिडिओ बनवा सर

  • @mukeshsatwekar1048
    @mukeshsatwekar1048 10 днів тому

    Hii sir 9004 या वाणाबदल माहिती दया

  • @digvijaysawant8239
    @digvijaysawant8239 10 днів тому

    सर snk 13374 उस बद्दल माहिती दया 🙏

  • @vaibhavkadam3608
    @vaibhavkadam3608 10 днів тому

    Sir 18121 बद्दल माहिती द्या

  • @shankarbchougule6259
    @shankarbchougule6259 10 днів тому

    अंकुश दादा बाप लेकाचा मैत्रीपूर्ण संवाद असाच असला पाहिजे त्याचं तुम्ही एक मूर्तिमंत उदाहरण आहे

  • @rajaramkhaire7155
    @rajaramkhaire7155 11 днів тому

    खूप छान सर

  • @yogeshtodkari3465
    @yogeshtodkari3465 11 днів тому

    एवरेज किती निघतो एकरी आणि तोडीचा कालावधी किती महिन्याचा आहे सर

  • @virajpatil8401
    @virajpatil8401 11 днів тому

    92005 chi माहिती द्या daily मागतोय

  • @mukeshsatwekar1048
    @mukeshsatwekar1048 11 днів тому

    8005आणि 9004 या दोन्ही वाणाबदल माहिती दया सर

  • @sanjaykholgade6367
    @sanjaykholgade6367 11 днів тому

    Best dr

  • @sudarshangund140
    @sudarshangund140 11 днів тому

    काही पण काम असुदे बाप लेखाचा मेळ झाला की काही अशक्य नाही

  • @bhalchandrahande7988
    @bhalchandrahande7988 11 днів тому

    ऊस कारखाने २६५ ऊसाला गळीतासाठी प्राधान्य देत नाही त्यामुळे नुकसान होते.

  • @gajananr.maneshirol2710
    @gajananr.maneshirol2710 11 днів тому

    कोल्हे लागतात....काही उपाय असेल तर सांगा

  • @sagarmohite385
    @sagarmohite385 11 днів тому

    265 ला चांगला पर्याय कोणता 86032 सोडून

  • @uttampatil7982
    @uttampatil7982 11 днів тому

    वंदन चांगला उपक्रम बेस्ट ❤❤❤